Rama bol ga majhi rama



रमा बोल ग , माझी रमा
तुझा हट्ट कोणता सांग , मी हटणार नाही मग 
डोळे खोल ग तू रमा
रमा बोल ग , माझी रमा...............।। धृ ।।


अर्धवट  ठेवूनिया पोटा , त्याग तुझा जीवनात मोठा -२
जाण माझी ठेवली ग,  जगावेगळी तू 
 झिजवली काय सगळी तू ,
 साथ तुझी विसरू का ग , डोळ्यामधी अश्रू का ग 
माझ्यासाठी आहे अनमोल तू .........ग रमा 
रमा बोल ग , माझी रमा...............।। १ ।।


मुलावर उपसात गांड , उधाराले फार वाढ -२
त्रास किती भोगलं ग, चिल्ला पिला साठी 
बसविले अवघ्या न काठी 
बांगड्या च सोन होत , उधारीचे देणं होत 
आईचा पूर्ण केला रोल तू ........ग रमा 
रमा बोल ग , माझी रमा...............।। २ ।।


शोधू कुठं यशवंता आई -२
कमाईची माझी हि रमाई 
दुःखच घाव दिल,  माझ्या मुलाला 
सांगू कसे कोमल फुलाला 
आई विना थारा नाही , धारा कुण्या पोर नाही 
बांधवाच्या राहुलाची पोल ग........ तू रमा
रमा बोल ग , माझी रमा...............।। ३ ।।


Comments

Popular posts from this blog

Yere bhiva

Kabira kahe ye jag andha