Posts

Showing posts with the label Ramai song lyrics

Rama bol ga majhi rama

Image
रमा बोल ग , माझी रमा तुझा हट्ट कोणता सांग , मी हटणार नाही मग  डोळे खोल ग तू रमा रमा बोल ग , माझी रमा...............।। धृ ।। अर्धवट  ठेवूनिया पोटा , त्याग तुझा जीवनात मोठा -२ जाण माझी ठेवली ग,  जगावेगळी तू   झिजवली काय सगळी तू ,  साथ तुझी विसरू का ग , डोळ्यामधी अश्रू का ग  माझ्यासाठी आहे अनमोल तू .........ग रमा  रमा बोल ग , माझी रमा...............।। १ ।। मुलावर उपसात गांड , उधाराले फार वाढ -२ त्रास किती भोगलं ग, चिल्ला पिला साठी  बसविले अवघ्या न काठी  बांगड्या च सोन होत , उधारीचे देणं होत  आईचा पूर्ण केला रोल तू ........ग रमा  रमा बोल ग , माझी रमा...............।। २ ।। शोधू कुठं यशवंता आई -२ कमाईची माझी हि रमाई  दुःखच घाव दिल,  माझ्या मुलाला  सांगू कसे कोमल फुलाला  आई विना थारा नाही , धारा कुण्या पोर नाही  बांधवाच्या राहुलाची पोल ग........ तू रमा रमा बोल ग , माझी रमा...............।। ३ ।।